NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shruti Haasan B'day: समंथाच्या एक्स-पतीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती श्रुती हसन; नागा चैतन्यच्या 'त्या' एका चुकीने झाला नात्याचा शेवट

Shruti Haasan B'day: समंथाच्या एक्स-पतीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती श्रुती हसन; नागा चैतन्यच्या 'त्या' एका चुकीने झाला नात्याचा शेवट

Happy Birthday Shruti Haasan: साऊथ सुपरस्टार कमल हसन यांची लेक आणि प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

18

आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रुती सध्या शंतनु नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे. परंतु फारच कमी लोकांनां माहिती असेल, की अभिनेत्री कधीकाळी समंथाचा एक्स पती नागा चैतन्यसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

28

अनेक रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, श्रुती हसन आणि नागा चैतन्य 2013 मध्ये रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना बऱ्याचवेळा एकत्र पाहण्यात आलं होतं. या दोघांची केमिस्ट्री सर्वांनाच स्पष्टपणे दिसत होती.

38

नागा चैतन्य आणि श्रुती सार्वजनिक ठिकाणीसुद्धा एकत्र पाहण्यात येत होते. 2013 मध्ये साऊथ इंडियन फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्या दरम्यान श्रुती आणि नागामध्ये जवळीकता दिसून आली होती.

48

असं सांगितलं जातं की नागा आणि श्रुती लग्नदेखील करणार होते. परंतु दुर्दैवाने लग्नापर्यंत पोहोचण्यापूर्वीच या नात्याचा शेवट झाला.

58

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा आणि श्रुतीच्या ब्रेकअपचं कारण अभिनेत्रीची बहीण अक्षरा असल्याचं म्हटलं जातं. अक्षरा,श्रुती आणि नागा एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्याठिकाणी श्रुतीचा परफॉर्मन्स होता.

68

त्याचवेळी नागा आणि अक्षराला दुसरीकडे जायचं होतं. तेव्हा श्रुतीने नागाला आपल्या बहिणीला म्हणजेच अक्षराला ड्रॉप करण्यास सांगितलं होतं. परंतु वेळेच्या अडचणीमुळे नागाला एकटंच जावं लागलं. आणि त्यांनतर श्रुती आणि नागामध्ये वाद झाला.

78

या घटनेनंतर नागा आणि श्रुतीचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु नागाच्या वाढदिवसाला श्रुतीने आपला सेल्फी शेअर करत सर्वांनाच संभ्रमात टाकलं होतं. परंतु त्यांनतर ते विभक्त झाले होते.

88

सध्या श्रुती शांतनु नावाच्या एका व्यक्तीला डेट करत आहे. ते दोघे सतत एकत्र फिरताना दिसून येतात.

  • FIRST PUBLISHED :