NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shamita Shetty Birthday: शिल्पा शेट्टीच्या बहिणीने अजूनही का केलं नाही लग्न? भयानक आहे यामागचं कारण

Shamita Shetty Birthday: शिल्पा शेट्टीच्या बहिणीने अजूनही का केलं नाही लग्न? भयानक आहे यामागचं कारण

Happy Birthday Shamita Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण अभिनेत्री शमिता शेट्टी नेहमीच आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

19

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण अभिनेत्री शमिता शेट्टी नेहमीच आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

29

शमिता शेट्टी आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.यानिमित्ताने तिच्या आयुष्यातील काही न ऐकलेले गोष्टींवर एक नजर टाकूया.

39

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपला संसार थाटला आहे.ती आपल्या पती आणि मुलांसोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.

49

मात्र सर्वांनाच हा प्रश्न पडतो की,शमिताने अजूनही लग्न का केलेलं नाहीय?परंतु यामागे एक मोठं कारण आहे.

59

बिग बॉस ओटीटीच्या एका एपिसोडमध्ये शमिताने आपल्या भूतकाळाबाबत एक खुलासा केला होता.

69

शमिताने यावेळी नेहा भसीनसोबत बोलताना सांगितलं होतं की, तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडचा एका कार अपघातात मृत्यू झाला होता.

79

या घटनेने शमिता पार हादरून गेली होती.आणि अद्याप ती या भयानक घटनेतून बाहेर पडलेली नाहीय.

89

शमिता शेट्टीने अनेकांना डेट केलं आहे.मात्र कोणताच मुलगा तिच्या आयुष्यात जास्त काळ राहिलेला नाहीय.

99

शमिता शेट्टीच नाव राकेश बापट,उदय चोप्रा, युवराज सिग, हरमन बवेजा आशा अनेक सेलिब्रेटींसोबत जोडण्यात आलं आहे.

  • FIRST PUBLISHED :