NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Samantha Prabhu B'day: नागासोबत लग्नापूर्वी 'या' साऊथ सुपरस्टारच्या प्रेमात वेडी होती समंथा, राहायचे लिव्ह इनमध्ये, अभिनेत्याच्या एका चुकीने संपलं नातं

Samantha Prabhu B'day: नागासोबत लग्नापूर्वी 'या' साऊथ सुपरस्टारच्या प्रेमात वेडी होती समंथा, राहायचे लिव्ह इनमध्ये, अभिनेत्याच्या एका चुकीने संपलं नातं

Happy Birthday Samantha Prabhu: साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून समंथा प्रभूला ओळखलं जातं. समंथाने जगभरात आपली खास ओळख निर्माण केली आहे.आज अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहे.

17

साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून समंथा प्रभूला ओळखलं जातं. समंथाने जगभरात आपली खास ओळख निर्माण केली आहे.आज अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहे.

27

समंथा प्रभू आपल्या व्यवसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असते.

37

गेल्यावर्षीच समंथाने पती नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेत सर्वांनाच धक्का दिला होता.

47

मात्र फारच कमी लोकांनां माहिती असेल की, समंथा नागासोबत लग्न करण्यापूर्वी साऊथ स्टार सिद्धार्थच्या प्रेमात पडली होती.

57

सिद्धार्थसुद्धा श्रुती हसनसोबत ब्रेकअपने खचला होता. तोसुद्धा समंथाला पसंत करत होता. या दोघांचं नातं इतक्या पुढे गेलं होतं की, दोघेही लिव्ह इनमध्ये राहात होते.

67

समंथाला लग्न करायचं होतं मात्र सिद्धार्थ यासाठी तयार नव्हता. रिपोर्ट्स समंथासोबत रिलेशनशिपमध्ये असताना इतरसुद्धा मुलींना डेट करत होता.

77

अभिनेत्याच्या या स्वभावाला कंटाळून समंथाने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला होता.

  • FIRST PUBLISHED :