NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Gauri Khan B'day: शाहरुख खानची पत्नी करते 'हे' काम; स्वतः कमावलीय इतक्या कोटींची संपत्ती

Gauri Khan B'day: शाहरुख खानची पत्नी करते 'हे' काम; स्वतः कमावलीय इतक्या कोटींची संपत्ती

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने स्वतःच्या कला-कौशल्यावर कोट्यावधींची संपत्ती कमावली आहे. गौरी खूपच ग्लॅमरस आहे. ती सध्या 'ड्रीम होम्स विथ गौरी खान' शो होस्ट करत आहे. इंटिरियर डेकोरेटर आणि चित्रपट निर्माती असणारी गौरी आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे.

18

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने स्वतःच्या कला-कौशल्यावर कोट्यावधींची संपत्ती कमावली आहे. गौरी खूपच ग्लॅमरस आहे. ती सध्या 'ड्रीम होम्स विथ गौरी खान' शो होस्ट करत आहे. इंटिरियर डेकोरेटर आणि चित्रपट निर्माती असणारी गौरी आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे.

28

बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांची हटके लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. त्यांना बी टाऊनमधील पॉवरफुल कपल जातं. गौरीचा जन्म 8 ऑक्टोबर 1970 मध्ये दिल्ली याठिकाणी झाला होता. सुपरस्टारची पत्नी असूनदेखील गौरीने आपली एक खास ओळख बनवली आहे.

38

गौरीने 2018 मध्ये फॉर्च्यून इंडिया मॅगझिनच्या टॉप 50 पॉवरफुल महिलांच्या यादीत स्थान पटकावलं आहे. गौरीने स्वतः च्या क्षमतेवर कोट्यावधींची संपत्ती कमावली आहे.

48

गौरीचा जन्म दिल्लीतील पंजाबी कुटुंबातझाला होता. तिचं शिक्षण दिल्लीच्या नामांकित स्कूल-कॉलेजमध्ये झालं आहे. गौरीने दिल्ली विद्यापीठातील प्रतिष्ठित कॉलेज लेडी श्री राम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.

58

गौरी शाहरुख खानसोबत तब्बल 8 वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर 1991 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. शाहरुखसोबत लग्न करुन ती जेव्हा मुंबईत आली तेव्हा शाहरुखच्या करिअरचा आलेख उंचावण्यास प्रचंड मदत झाली.

68

इतकंच नव्हे तर आपल्या मुलांच्या संगोपनातून वेळ काढून गौरीने आपलं करिअरसुद्धा बनवलं आहे.

78

गौरी खान एक यशस्वी उद्योजिका आहे. शाहरुखने आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की, आपल्या यशात गौरीचा मोठा वाटा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान आणि गौरी खान यांची एकत्रित संपत्ती सुमारे 7304 कोटी रुपये आहे.

88

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिझायनर गौरीने स्वतःच्या व्यवसायावर 1725 कोटींची संपत्ती बनवली आहे.

  • FIRST PUBLISHED :