NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bipasha Basu B'day: पतीपेक्षा सात पटींनी जास्त श्रीमंत आहे बिपाशा; अभिनेत्रीचं कार कलेक्शन पाहूनच व्हाल थक्क

Bipasha Basu B'day: पतीपेक्षा सात पटींनी जास्त श्रीमंत आहे बिपाशा; अभिनेत्रीचं कार कलेक्शन पाहूनच व्हाल थक्क

बॉलिवूडची स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून बिपाशा बसूला ओळखलं जातं. अभिनेत्री आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमिताने तिच्या नेटवर्थवर एक नजर टाकूया.

18

बॉलिवूडची स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून बिपाशा बसूला ओळखलं जातं. अभिनेत्री आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमिताने तिच्या नेटवर्थवर एक नजर टाकूया.

28

बिपाशा बसू आपल्या काळातील एक आघाडीची नायिका म्हणून ओळखली जात होती. सध्या अभिनेत्री आपल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.

38

बिपाशा बसूच्या संपत्तीबाबत जाणून घ्यायची अनेकांना उत्सुकता आहे. अमर उजालाच्या वृत्तानुसार, बिपाशा बसू आपल्या पतीपेक्षा सातपट जास्त श्रीमंत आहे.

48

बिपाशा बसूने विविध ब्रँडच्या जाहिराती आणि चित्रपटांमधून ही संपत्ती कमावली आहे. आजही अभिनेत्री जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यावधींची कामे करत आहे.

58

अभिनेत्रीकडे ऑडी, पॉर्श कायेन, व्हॉक्सवॅगन बीटन अशा अनेक लग्झरी कारचं मोठं कलेक्शन आहे.

68

मुंबईमध्ये बिपाशाचे दोन आलिशान फ्लॅट आहेत. या फ्लॅट्सही किंमत कोटींच्या घरात आहे.

78

बिपाशा बसूची एकूण संपत्ती तब्बल 111 कोटी इतकी आहे. तर करण सिंह ग्रोव्हरची संपत्ती 15 कोटींच्या आसपास आहे.

88

अभिनेत्री आपल्या एका चित्रपटासाठी तब्बल 3 कोटींची गडगंज रक्कम घेत होती.

  • FIRST PUBLISHED :