NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Aamir Khan B'day: कोण आहे आमिर खानची पहिली पत्नी? जिच्यासाठी अभिनेत्याने रक्ताने लिहलेलं लव्हलेटर

Aamir Khan B'day: कोण आहे आमिर खानची पहिली पत्नी? जिच्यासाठी अभिनेत्याने रक्ताने लिहलेलं लव्हलेटर

Happy Birthday Aamir Khan: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून बॉलिवूड अभिनेता आमिर खानला ओळखलं जातं. आमिरने नेहमीच विविध धाटणीच्या दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांवर आपली एक वेगळी छाप पाडली आहे.

18

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून बॉलिवूड अभिनेता आमिर खानला ओळखलं जातं. आमिरने नेहमीच विविध धाटणीच्या दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांवर आपली एक वेगळी छाप पाडली आहे.

28

अजूनही सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणारा आमिर खान आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्याच्या खाजगी आयुष्यावर एक नजर टाकूया.

38

आमिर खानच्या दुसऱ्या लग्नाबाबत आणि दुसरी पत्नी किरण रावबाबत जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. परंतु अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीबाबत फारसं कोणाला माहिती नाही.

48

आमिर खानने रीना दत्तासोबत पहिलं लग्न केलं होतं. रिना दत्ता ही आमिर खानची पहिली पत्नी आहे.

58

आमिरने 1986 मध्ये रीना दत्तासोबत लग्न केलं होतं. तेव्हा आमिर 21 वर्षांचा होता आणि रीना 18 वर्षांची होती.

68

रीना त्याच्या घरासमोर राहायची आणि आमिर तिच्या प्रेमात पडला होता.

78

सुरुवातीला रीनाला आमिरचं प्रेम समजलं नव्हतं, त्यामुळे आमिरने तिला एकदा स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं होतं.

88

परंतु एका मुलाखतीत आमिर खानने या गोष्टीचा खुलासा करत ही अत्यंत चुकीची गोष्ट असू कोणीही असं करु नये असा सल्ला दिला होता.

  • FIRST PUBLISHED :