NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Gautami Patil: गौतमी पाटीलच्या मदतीला सरसावलं अख्ख गाव; पण का? तुम्हीच वाचा

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या मदतीला सरसावलं अख्ख गाव; पण का? तुम्हीच वाचा

Gautami Patil Surname Controversy: गौतमी पाटीलने आपलं नृत्य आणि सौंदर्याच्या जोरावर सर्वांनाच वेड लावलं आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

18

राज्यात सध्या गौतमी पाटील या नावाची जोरदार चर्चा आहे. तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांच्याच तोंडी हे नाव ऐकायला मिळत आहे.

28

गौतमी पाटीलने आपलं नृत्य आणि सौंदर्याच्या जोरावर सर्वांनाच वेड लावलं आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

38

एकीकडे असं असताना दुसरीकडे मात्र चित्र वेगळं आहे. गौतमी पाटीलवर टीका करणाऱ्यांचीदेखील संख्या वाढली आहे.

48

सध्या गौतमीच्या पाटील या आडनावावरुन वाद वाढत चालला आहे.

58

गौतमीने पाटील हे आडनाव आपल्या नावापुढे वापरु नये असं काहींनी बजावलं आहे.

68

काहींनी या गोष्टीला पाठिंबा दिलाय तर काहींनी आक्षेप घेत गौतमीला पाठिंबा दिलाय.

78

अशातच आता गौतमीच्या मूळ गावच्या गावकऱ्यांनी गावच्या लेकीसाठी पुढाकार घेतला आहे.

88

गौतमी ही मूळची जळगावमधील चोपडा जिल्ह्यातील वेळोदे गावची आहे. या गावकऱ्यांनी गौतमीला पाठिंबा देत आपण तिच्या सोबत असल्याचं सांगितलं आहे.

  • FIRST PUBLISHED :