NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Gautami Patil: 'तुम्हाला कधीच त्रास देणार नाही प्लीज...थेट सोशल मीडियावर तरुणाने गौतमीकडे केली 'ती' मागणी

Gautami Patil: 'तुम्हाला कधीच त्रास देणार नाही प्लीज...थेट सोशल मीडियावर तरुणाने गौतमीकडे केली 'ती' मागणी

Gautami Patil Latest News: नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे.गौतमीने भल्याभल्यांना वेड लावलं आहे.

17

नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे.गौतमीने भल्याभल्यांना वेड लावलं आहे.

27

विविध ठिकाणी भरमसाठ रक्कम देऊन गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

37

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये सतत काही ना काही विचित्र प्रकार घडतच असतात.

47

गौतमी पाटील स्टेज शो तर करतेच शिवाय सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय असते.

57

गौतमी सतत इन्स्टाग्रामवर काही ना काही रील्स आणि फोटो शेअर करत असते.

67

नुकतंच गौतमीने करीना कपूरच्या गाण्यावर एक रील शेअर केला आहे. यावरुन तिला एका नेटकऱ्याने थेट जोडीदार बनवण्याची मागणी घातली आहे.

77

या नेटकऱ्याने व्हिडीओ खाली कमेंट करत आपल्यावर विश्वास ठेवत आपल्याला जोडीदार बनवण्याची विनंती केली आहे.

  • FIRST PUBLISHED :