राजेश्वरी खरात ही मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
नागराज मंजुळे यांच्या फँड्री या चित्रपटातून नावारुपास आलेली राजेश्वरी सध्या आपल्या बोल्ड फोटोशूटमुळं चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
राजेश्वरीनं फँड्रीमध्ये शालू नामक एका गावरान मुलीची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
या पार्श्वभूमीवर तिचं हे ग्लॅमरस ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी सैराट झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
नागराज मंजुळे फँड्रीसाठी नायिकेचा शोध घेत होते. त्यानी महाराष्ट्रातील शेकडो तरुणींचं ऑडिशन घेतलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
परंतु त्यापैकी राजेश्वरीची निवड त्यांनी केली. त्यांनी सर्वप्रथम तिला पुण्यात पाहिलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
खरं सुरुवातीला तिनं या चित्रपटासाठी ऑडिशन देखील दिलं नव्हतं. शिवाय नागराज यांना तिच्याबाबतीत काहीही माहित नव्हतं. परंतु त्यांनी तिला शोधून काढलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं असता तिनं सर्वप्रथम नकार दिला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
अखेर नागराज यांनी तिच्या आई-वडिलांना समजवल्यानंतर तिनं चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
खरं फँड्रीमध्ये शालू ही भूमिका साकारताना तिनं एकही डायलॉग उच्चारला नाही तरी देखील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)