NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / प्रसिद्ध अभिनेत्रीने काँग्रेस नेत्यासोबत तोडलं नातं; 3 महिन्यांपूर्वीच केला होता भव्य साखरपुडा

प्रसिद्ध अभिनेत्रीने काँग्रेस नेत्यासोबत तोडलं नातं; 3 महिन्यांपूर्वीच केला होता भव्य साखरपुडा

मोठ्या थाटामाटात हा साखरपुडा झाला होता. याची सोशल मीडियावर मोठी चर्चा होती.

15

'फिलोरी' फेम अभिनेत्री मेहरीन पीरजादा (Mehreen Pirzada) कॉग्रेस नेत्यासोबत लग्न करणार असल्याच्या वृत्तानंतर खूप चर्चेत आली होती. अभिनेत्रीने काँग्रेस नेता भव्य बिश्नोईससोबत साखरपुडा केला होता. आता हाती आलेल्या बातमीनुसार, अभिनेत्रीने साखरपुडा तोडला आहे. याबाबत अभिनेत्रीने स्वत: माहिती दिली.

25

साखरपुडा तोडला मेहरीन पीरजादा (Mehreen Pirzada) हिने मार्च 2021 मध्ये काँग्रेस नेता भव्य बिश्नोईसोबत थाटामाटात साखरपुडा केला होता. याशिवाय लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही सांगितलं होतं. मात्र आता तिने साखरपुडा तोडल्याचं चाहत्यांना सांगितलं.

35

कोण आहे भव्य बिश्नोई? भव्य बिश्नोई (Bhavya Bishnoi) काँग्रेस नेता आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री (Ex Haryana CM) भजनलाल (Bhajan Lal) यांचा नातू आहे. भव्यचे वडील कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) हरियाणातील अदमपुर (Adampur) येथील आमदार आहेत. साखरपुड्यापूर्वी दोघांनी एक फोटोशूटही केला होता. जो मेहरीनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) शेयर केला होता.

45

साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये (South Film Industry) मेहरीन कौर पीरजादा (Mehreen Kaur Pirzada) बरीच प्रसिद्ध आहे. तिने अनुष्का शर्माचा चित्रपट 'फिल्लौरी' मधून बॉलीवुड डेब्यू केला होता. मेहरीन कौर पीरजादा हिने 'कृष्णा गाड़ी वीरा प्रेमा गाढा' या चित्रपटातून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. मेहरीन कौर पीरजादा हिला 'Mahanubhavudu' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिलाला होता.

55

शेतकरी आंदोलनादरम्यान हा साखरपुडा असल्यामुळे राजकीय वर्तुळातही याची मोठी चर्चा होती.

  • FIRST PUBLISHED :