NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, तापसी पन्नूसोबत केलंय काम

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, तापसी पन्नूसोबत केलंय काम

'सुंदरा मनामध्ये भरली' ही मराठीतील एक लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेचा एक खास चाहतावर्ग आहे.

18

'सुंदरा मनामध्ये भरली' ही मराठीतील एक लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेचा एक खास चाहतावर्ग आहे.

28

नेहमीच्या विषयांना फाटा देत एक वजनदार अभिनेत्री आणि एक फिटनेस फ्रिक अभिनेता अशी ही आगळीवेगळी कथा प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली आहे.

38

सध्या मालिकेत रंजक वळण सुरु आहे. दरम्यान मालिकेत एक नवी एन्ट्री झाली आहे.

48

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तितिक्षा तावडेने सुंदरा मालिकेत एन्ट्री केली आहे. तितिक्षाने बऱ्याच दिवसानंतर मालिकांमध्ये कमबॅक केलं आहे.

58

मालिकेत सध्या दौलतच्या आईचा घातपाताने मृत्यू झाला आहे. त्यांच्या खूनाच्या आरोपात अभ्याला अटक करण्यात आलं आहे.

68

खरं तर हा घातपात दौलत आणि त्याच्या वडीलांनीच केला आहे. मात्र हा आळ अभिवर ढकलण्यात आला आहे.

78

याच पार्श्ववभूमीवर अभिची वकील म्हणून तितिक्षा तावडेने एन्ट्री घेतली आहे.

88

तितिक्षाने नुकतंच 'शाबास मिठू' या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नूसोबत काम केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :