NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'तारक मेहता...' दिलीप जोशींच्या आधी 'या' कलाकरांना मिळाली होती जेठालालची ऑफर

'तारक मेहता...' दिलीप जोशींच्या आधी 'या' कलाकरांना मिळाली होती जेठालालची ऑफर

टीव्हीवरील विनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा' चश्मा खूपचं लोकप्रिय आहे. यामधील जेठालालची व्याक्त्रीरेखासुद्धा तुफान लोकप्रिय आहे.

16

टीव्हीवरील विनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा' चश्मा खूपचं लोकप्रिय आहे. यामधील जेठालालची व्याक्त्रीरेखासुद्धा तुफान लोकप्रिय आहे. मात्र हा रोल दिलीप जोशींच्या आधी आणखी काही कलाकारांना ऑफर झाला होता. मात्र त्यांनी त्यासाठी नकार दिला होता. पाहूया त्या कलाकारांची नावं.

26

अभिनेता अली असगरने आपल्या कॉमेडी अंदाजाने चाहत्यांचं नेहमीच मन जिंकल आहे. जेठालालचा रोल आधी अलीला ऑफर करण्यात आला होता. मात्र बिझी शेड्युलमुळे त्याने नकार दिला होता.

36

बॉलिवूडचा हास्यसम्राट राजपाल यादवलासुद्धा हा रोल ऑफर करण्यात आला होता. मात्र त्यांना टीव्ही शोमध्ये काम करायचं नव्हतं म्हणून त्यांनी नकार दिला होता.

46

ह्प्पू सिंग म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता योगेश त्रिपाठीलासुद्धा या रोलची ऑफर मिळाली होती. मात्र दुसऱ्या कामात व्यग्र असल्यामुळे त्याने यासाठी नकार दिला होता.

56

'द कपिल शर्मा' फेम पलक म्हणजेच अभिनेता कीकू शारदाला सुद्धाहा रोल ऑफर करण्यात आला होता. मात्र त्याला जास्त दिवस चालणाऱ्या मालिकेत काम नव्हत करायचं. कारण त्याला स्टैंड अप कॉमेडीमध्ये आनंद मिळतो. म्हणून त्यानेसुद्धा यासाठी नकार दिला होता.

66

एहसान कुरैशीलासुद्धा या रोलची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्यानेसुद्धा यासाठी नकार दिला होता.

  • FIRST PUBLISHED :