दाक्षिणात्य स्टाईलिश सुपरस्टार अल्लू अर्जुनचा प्रत्येक लुक चाहत्यांना हटके वाटतो. मात्र त्याच्या छोट्याशा मुलीचा लुकसुद्धा चाहत्यांना इम्प्रेस करून जातो.
अल्लू अर्जुनप्रमाणे मुलगी अरहासुद्धा विविध हटके ड्रेसमध्ये फोटोशूट करत असते.
अल्लू अर्जुनची छोटीशी मुलगी अरहासुद्धा तितकीच लोकप्रिय झाली आहे.
अरहाचे अनेक फोटो आणि ड्रेस सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात.
या फोटोतील अरहाच्या ड्रेसची खास चर्चा होतं आहे. कारण बेबी पिंक कलरचा हा अगदी साधा सिंपल ड्रेस तब्बल 12 हजारांचा आहे.
सर्वसामान्य लोकांसाठी ही किंमत जास्त आहे.
अल्लू अर्जुनची मुलगी अरहा आत्तापासून मोठ्या चर्चेत असते.
अभिनेता व पत्नी स्नेहा सतत सोशल मीडियावर अरहाचे फोटो शेयर करत असतात.
तसेच या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत असतात.