NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / HBD: या साउथ सुपरस्टारने चक्क आपल्या फॅनसोबत केलं आहे लग्न; पाहा विजयचे खास PHOTO

HBD: या साउथ सुपरस्टारने चक्क आपल्या फॅनसोबत केलं आहे लग्न; पाहा विजयचे खास PHOTO

अभिनेता विजय दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. या अभिनेत्याची लव्हस्टोरीदेखील अगदी फिल्मी आहे.

18

अभिनेता विजय दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. या अभिनेत्याची लव्हस्टोरीदेखील अगदी फिल्मी आहे.

28

विजयने आपल्या एका सोबत लग्न केलं आहे. तिच्या पत्नीचं नाव संगीता आहे. संगीता ही युकेमध्ये राहत होती. आणि ती विजयची मोठी चाहती होती.

38

संगीताने विजयला त्याच्या सेटवर जाऊन आपण त्याची मोठी चाहती असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये संवाद सुरु झाला. आणि या दोघांनी 1999 मध्ये लग्नसुद्धा केलं.

48

या दोघांना 2 आपत्येसुद्धा आहेत.

58

विजयवर अनेक अभिनेत्री फिदा होत्या. मात्र त्याने एका सर्वसामान्य मुलीसोबत लग्न केलं.

68

विजयने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

78

सध्या विजयला दक्षिण चित्रपटांतला सर्वात महागडा अभिनेता म्हटलं जाऊ लागल आहे. कारण असं म्हणण्यात येत आहे, की आपल्या आगामी चित्रपटासाठी विजयने तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

88

जर असं असेल तर सुपरस्टार रजनीकांत यांना मागे टाकण्याचा विक्रम विजयच्या नावावर होईल. कारण आत्तापर्यंत फक्त रजनीकांत यांनीचं आपल्या 'दरबार' या चित्रपटासाठी 90 कोटी रुपये घेतले आहेत.

  • FIRST PUBLISHED :