NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Birthday Special: इंजिनियरिंग करणारी पूनम पांडे का झाली पॉर्नस्टार?

Birthday Special: इंजिनियरिंग करणारी पूनम पांडे का झाली पॉर्नस्टार?

इंजिनियर पूनम पांडेनं का केलं पॉर्न चित्रपटांमध्ये काम?

110

आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी पूनम पांडे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Photo: Poonam Pandey/Instagram)

210

आज पूनमचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Photo: Poonam Pandey/Instagram)

310

पूनमचा जन्म दिल्लीतील एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. पूनमनं मोठ होऊन प्रसिद्ध इंजिनियर व्हावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. (Photo: Poonam Pandey/Instagram)

410

इंग्रजी माध्यमात शिकलेली पूनम देखील पालकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये दाखल झाली. परंतु त्या ठिकाणी अभ्यासाऐवजी ती मॉलडिंगच्या दिशेने आकर्षित झाली. (Photo: Poonam Pandey/Instagram)

510

2010 साली किंगफिशर मॅगझिनसाठी तिनं मॉडलिंग करुन आपल्या करिअरची सुरुवात केली. (Photo: Poonam Pandey/Instagram)

610

याच दरम्यान तिला चित्रपटात काम करण्याच्या ऑफर मिळू लागल्या. 2013 साली नशा या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (Photo: Poonam Pandey/Instagram)

710

तिचा हा चित्रपट तिकिटबारीवर फारशी कमाल करु शकला नाही. मात्र या चित्रपटामुळं तिला कामासुत्रा 3 या हॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. (Photo: Poonam Pandey/Instagram)

810

भारतसरकारनं बंदी घातल्यामुळं हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही. परंतु यातील इंटिमेट सीन्सच्या पायरेटेड क्लिप्स मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. (Photo: Poonam Pandey/Instagram)

910

परिणामी पूनमला रातोरात प्रसिद्धी मिळाली. त्याच दरम्यान तिची लोकप्रियता पाहून प्ले बॉय मॅगझिननं सेमी पॉर्न शॉर्ट फिल्मसाठी तिला ऑफर दिली. (Photo: Poonam Pandey/Instagram)

1010

प्लेबॉय हे जगप्रसिद्ध मॅगझिन आहे. या फिल्मसाठी तिला कोट्यवधींचं मानधन मिळालं त्यामुळं पूनमनं देखील आपलं लक्ष मेनस्ट्रीम चित्रपटांऐवजी अॅडल्ट इंडस्ट्रीकडे वळवल. (Photo: Poonam Pandey/Instagram)

  • FIRST PUBLISHED :