NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधील घर कधी पाहिलंय का?सिध्दार्थ जाधवने शेअर केले फोटो

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधील घर कधी पाहिलंय का?सिध्दार्थ जाधवने शेअर केले फोटो

Dr. Babasaheb Ambedkar's House in London-डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशातून उच्चशिक्षण घेतलं होतं. विशेष म्हणजे लंडनमध्ये बाबासाहेबांचं सुंदर घर आहे.

17

भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पाहिले कायदामंत्री,समाजसुधारक, तत्वज्ञ अशा अनेक विशेषणांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जातं.

27

बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी खर्ची घातलं आहे.

37

बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू याठिकाणी झाला होता. मात्र त्यांनी दापोली, सातारा अशा विविध ठिकाणी वास्तव्य केलं आहे.

47

बाबासाहेबांनी विदेशातून उच्चशिक्षण घेतलं होतं. विशेष म्हणजे लंडनमध्ये बाबासाहेबांचं सुंदर घर आहे.

57

नुकतंच अभिनेता सिद्धार्थ जाधवने बाबासाहेबांच्या लंडनमधील घराला भेट दिली.

67

या घराचे अतिशय सुंदर फोटो अभिनेत्याने सर्वांसोबत शेअर केले आहेत.

77

या फोटोंमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातील सुंदर वाचनालयाची झलक पाहायला मिळत आहे.

  • FIRST PUBLISHED :