NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Disha Patani Sister: दिशा पाटनीची हुबेहूब कार्बन कॉपी आहे बहीण खुशबू; करतेय देशसेवा

Disha Patani Sister: दिशा पाटनीची हुबेहूब कार्बन कॉपी आहे बहीण खुशबू; करतेय देशसेवा

बॉलिवूडमधील सर्वात जास्त फिट आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक अशी दिशा पाटनीची ओळख आहे.

18

बॉलिवूडमधील सर्वात जास्त फिट आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक अशी दिशा पाटनीची ओळख आहे.

28

अभिनेत्रीचं व्यावसायिक आणि खाजगी आयुष्य नेहमीच चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय असतो. गेल्या बऱ्याच दिवसांपासून दिशा टायगरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.

38

दरम्यान आता अनेकांना अभिनेत्रीच्या बहिणीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

48

दिशा पाटनीच्या बहिणीचं नाव खुशबू पाटनी असं आहे. खुशबूसुद्धा दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आणि फिट आहे.

58

अनेकांना खुशबू आणि दिशा यांच्यामध्ये बरंच साम्य आढळून येतं. त्यामुळे खुशबूला दिशाची कार्बन कॉपीसुद्धा म्हणतात.

68

दिशाची बहीण खुशबू ही भारतीय सैन्यदलात कार्यरत आहे.

78

खुशबूचा वर्दीतील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

88

दिशा आणि खुशबूमध्ये खूपच छान बॉन्डिंग आहे.

  • FIRST PUBLISHED :