NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 39 व्या वर्षीच दियानं घातला लग्नाचा घाट; दुसऱ्या पतीचा बिझनेस पाहून व्हाल थक्क

39 व्या वर्षीच दियानं घातला लग्नाचा घाट; दुसऱ्या पतीचा बिझनेस पाहून व्हाल थक्क

दिया मिर्झाला प्रेमात पाडणारा वैभव आहे तरी कोण? जाणून घ्या अभिनेत्रीच्या दुसऱ्या पतीविषयी

110

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आज दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली.

210

39 वर्षीय दियानं तिचा खास मित्र वैभव रेखीची लग्न केलं.

310

गेली अनेक वर्ष ते दोघं एकमेकांना ओळखत आहेत. यापूर्वी देखील विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतं.

410

परंतु दियानं नेहमीच तो केवळ मित्र असल्याचं सांगितलं. परंतु अखेर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं अन् आता त्यांनी लग्न देखील केलं.

510

पण दियाशी लग्न करणारा हा वैभव रेखी आहे तरी कोण?

610

वैभव या मुंबईतील एक प्रसिद्ध व्यवसायिक आहे. शेअर मार्केट आणि विविध प्रकारच्या धातूंमध्ये तो पैसे गुंतवतो.

710

दियाप्रमाणेच वैभवचं देखील हे दुसरं लग्न आहे. सुनैना रेखी असं त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. ती एक योगा कोच आहे.

810

बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांना ती योगाचं प्रशिक्षण देते. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला.

910

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दियामुळेच त्यांच्या नात्यात मतभेद निर्माण झाले होते. त्या दोघांना एक पाच वर्षांची मुलगी देखील आहे.

1010

दियानं आज 15 फ्रेब्रुवारी रोजी घरातच मोजक्याच लोकांना आमंत्रीत करुन लग्न केलं.

  • FIRST PUBLISHED :