NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला अनवाणी पोहोचली दीपिका पदुकोण

लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला अनवाणी पोहोचली दीपिका पदुकोण

दीपिका गणपती बाप्पाची भक्त आहे हे सर्वांनाच माहिती आहे. कोणतीही नवी गोष्ट सुरु करण्याआधी दीपिका बाप्पाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय राहत नाही.

  • -MIN READ

    Last Updated: September 12, 2019, 13:47 IST
16

अभिनेत्री दीपिका पदुकोणनं नुकतंच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी दीपिकानं अनवाणी चालत जाऊन बाप्पाची पुजा केली.

26

नेहमीच ट्रेडिशनल लुकसाठी लोकप्रिय असलेली दीपिका यावेळी पिंक कलरच्या सिल्क साडीमध्ये दिसली. या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती.

36

दीपिका गणपती बाप्पाची भक्त आहे हे सर्वांनाच माहिती आहे. कोणतीही नवी गोष्ट सुरु करण्याआधी दीपिका बाप्पाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय राहत नाही.

46

या आधीही लग्नानंतर दीपिका आणि रणवीरनं नव्या आयुष्याची सुरुवात करण्याआधी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं होतं.

56

दीपिकाच्या सिनेमाबद्दल बोलायचं तर ती लवकरच मेघना गुलजारच्या छपाक सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची कथा दिल्लीची अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित आहे.

66

याशिवाय दीपिका कबीर खानच्या '83' मध्ये रणवीर सिंहच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हणजेच कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे.

  • FIRST PUBLISHED :