NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Deepika Padukone: दीपिकाच्या डोळ्याला काय झालं? भूटान ट्रीपमधील तो फोटो पाहून चाहते चिंतेत

Deepika Padukone: दीपिकाच्या डोळ्याला काय झालं? भूटान ट्रीपमधील तो फोटो पाहून चाहते चिंतेत

Deepika Padukone Bhutan Trip: 'पठाण'च्या तुफान यशानंतर आता दीपिका पादुकोण थेट भूटानच्या ट्रीपवर गेली आहे.

110

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करणं प्रचंड आवडतं.

210

'पठाण'च्या तुफान यशानंतर आता दीपिका पादुकोण थेट भूटानच्या ट्रीपवर गेली आहे.

310

अभिनेत्रीने निसर्गरम्य वातावरणात वावरतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

410

यामध्ये अभिनेत्रीने काही चिमुकल्यांसोबतचे फोटोही शेअर केले आहेत.

510

या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा नो मेकअप लूक स्पष्ट दिसून येत आहे.

610

मात्र अभिनेत्रीच्या डोळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

710

अनेकांनी अभिनेत्रीचा डावा डोळा सुजल्याचं आणि बारीक झाल्याचं म्हटलं आहे.

810

चाहत्यांनी चिंता व्यक्त करत तुझ्या डोळ्याला नेमकं काय झालंय असा प्रश्न विचारला आहे.

910

तर भूटान ट्रिपचे हे फोटो पाहून अनेकांनी तू भूटानची नवी ब्रँड अँबॅसिडर झालीस का असा सवाल केला आहे.

1010

दीपिकाच्या या फोटोंमध्ये रणवीर मात्र दिसत नाहीय याबाबतही चाहते प्रश्न विचारत आहेत.

  • FIRST PUBLISHED :