रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा – कलर्स मराठी अवॉर्डची उत्सुकता प्रत्येकालाच होती. आपल्या आडत्या व्यक्तिरेखेला, आवडत्या नायकाला, आणि लाडक्या नायिकेला अवॉर्ड मिळणार की नाही याची वाट सगळेच प्रेक्षक बघत होते. अखेर सगळ्यांची प्रतीक्षा संपली.
लोकप्रिय शीर्षकगीत- जय जय स्वामी समर्थ & तुझ्या रूपाचं चांदनं
लोकप्रिय आजी -मल्हारची आजी - जीव माझा गुंतला
लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा ( स्त्री ) बेबी मावशी - राजा रानीची गं जोडी
लोकप्रिय खलनायक सुंदरा मनामध्ये भरली दौलत
लोकप्रिय खलनायिका पुरस्कार माझा गुंतला मालिकेतील चित्राला मिळाला.
कथाबाह्य कार्यक्रम ठरला बिग बॉस मराठी ३ आणि सूत्रसंचालक ठरले आपल्या सगळ्यांचे लाडके महेश मांजरेकर.
लोकप्रिय आई मीनाक्षी (सुहानीची आई ) - आई - मायेचं कवच
लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष ) विभागून शंकर - तुझ्या रूपाचं चांदनं & भास्कर - आई , मायेचं कवच
लोकप्रिय वडील चोळप्पा - जय जय स्वामी समर्थ