NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Dayanand Shetty : एका दुखापतीमुळे झाला 'इन्स्पेक्टर दया', सीआयडीने दिली नवी ओळख

Dayanand Shetty : एका दुखापतीमुळे झाला 'इन्स्पेक्टर दया', सीआयडीने दिली नवी ओळख

सीआयडी या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेला 'इन्स्पेक्टर दया' म्हणजेच अभिनेता दयानंद शेट्टी.

18

सीआयडी या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेला 'इन्स्पेक्टर दया' म्हणजेच अभिनेता दयानंद शेट्टी.

28

दयानंद शेट्टीचा आज वाढदिवस असून तो त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

38

दयानंद शेट्टी सर्वांचा लाडका 'इन्स्पेक्टर दया' कसा झाला याविषयी जाणून घेऊया.

48

दयानंद शेट्टीचा जन्म 11 डिसेंबर 1969 रोजी कर्नाटकातील एका गावात झाला.

58

दयानंदला सुरुवातीपासूनच खेळाची आवड होती. तो शॉट पुट आणि डिस्कस थ्रोचा खेळाडू होता आणि यात त्याची कामगिरी चांगली होती.

68

दयानंदला पायाच्या दुखापतीमुळे क्रीडा जगतापासून दूर राहावे लागले.

78

क्रीडा जगतापासून दूर राहिल्यानंतर त्याने थिएटर आणि कमर्शियलच्या दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर 1998 मध्ये त्यांनी 'सीआयडी' या टीव्ही शोसाठी ऑडिशन दिले आणि निवड झाली.

88

सीआयडी शोमध्ये त्याला 'इन्स्पेक्टर दया' ही व्यक्तिरेखा देण्यात आली होती. 'इन्स्पेक्टर दया' ही व्यक्तिरेखा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी ठरली आणि तो घराघरात पोहचला.

  • FIRST PUBLISHED :