NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Yoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम

Yoga Day 2021: बॉलिवूडच्या Yoga Mother; सुंदर दिसण्यासाठी करतात असा व्यायाम

या बॉलिवूड अभिनेत्री चाळीशीनंतरही दिसतात इतक्या फिट; करतात दररोज योगा

110

सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री जिममध्ये तासंतास व्यायाम करतात. परंतु आई झाल्यानंतर मात्र त्याचं आपल्या फिटनेसकडे फारसं लक्ष राहात नाही.

210

परंतु बॉलिवूडमधील काही अभिनेत्री अशाही आहेत ज्या मुलं झाल्यानंतर तितक्यात फिट अँड फाईन आहेत. किंबहुना इतरांना व्यायाम, योग साधना करण्यासाठी सातत्यानं प्रेरणा देत असतात.

310

दुसर्‍या मुलाच्या जन्मानंतर करीना कपूरनं पुन्हा एकदा आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे.

410

मलायकाला 18 वर्षांचा मुलगा आहे परंतु तिचं फिटनेट पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणं कठीण जातं.

510

अनुष्का शर्मानं काही महिन्यांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र आता तिनं पुन्हा एकदा आपल्या फिटनेसकडे पुर्ण लक्ष वळवलं आहे.

610

शिल्पा शेट्टीला दोन मुलं आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ती व्यायाम करतेय व इतरांना देखील त्यासाठी प्रेरणा देतेय.

710

लिसा हेडन लवकरच आई होणार आहे. परंतु गरोदर असतानाही ती योगा करताना दिसते.

810

मुलगी झाल्यानंतर ऐश्वर्या राय कमालीची जाड झाली होती. परंतु काही वर्षातच तिनं योग्य आहार आणि व्यायाम करुन आपलं वजन कमी केलं.

910

अभिनेत्री करिश्मा कपूर बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. परंतु, तिने तिच्या फिटनेसबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही.

1010

कश्मिरा शाह दोन मुलांची आई आहे. मात्र चाळीशी उलटून गेल्यानंतरही ती एखाद्या 25 वर्षांच्या तरुणीसारखी भासते. अनं याचं संपूर्ण श्रेय ती आपल्या व्यायामाला देते.

  • FIRST PUBLISHED :