NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / कोरोनामुळे अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन घरात बंद, इन्स्टाग्रामवर शेअर केले BOLD फोटो

कोरोनामुळे अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन घरात बंद, इन्स्टाग्रामवर शेअर केले BOLD फोटो

कोरोनामुळे अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सनने सेल्फ आयसोलेशन मोडमध्ये असताना काही हॉट फोटो शेअर केले आहेत, ज्यांची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

16

अभिनेत्री अ‍ॅमी जॅकसन सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिच्या बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते

26

कोरोनामुळे अनेक कलाकारांनी स्वत:ला घरामध्ये कैद करून घेतलं आहे. अ‍ॅमीने देखील बाहेरच्या जगापासून वेगळं होत घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

36

या फोटोंमध्ये अ‍ॅमी जॅकसनची नॅचरल ब्यूटी तिच्या फॅन्सना विशेष भावली आहे.

46

पण सेल्फ आयसोलेशन मोडमध्ये असताना अ‍ॅमीने काही हॉट फोटो शेअर केले आहेत, ज्यांची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

56

अ‍ॅमीने हे फोटो हॉट आणि Cute दोन्ही असल्यामुळे तिच्या फॅन्सना विशेष पसंत आले आहेत. जवळपास साडेतीन लाखांहून अधिक लाइक्स या फोटोंना मिळाले आहेत.

66

अ‍ॅमी तिच्या फोटोंमुळे तर चर्चेत असतेच पण ती तिच्या मुलाबरोबर देखील खूप फोटो शेअर करत असते. गेल्यावर्षीच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

  • FIRST PUBLISHED :