NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / व्हायरल होत आहेत सुहाना खानचे हे PHOTOS, बोल्ड अदांची तुफान चर्चा

व्हायरल होत आहेत सुहाना खानचे हे PHOTOS, बोल्ड अदांची तुफान चर्चा

सुहाना खान (Suhan Khan) तिच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे बरेच फोटो व्हायरल देखील होतात. आता देखील तिचे काही फोटो हिट ठरत आहेत

15

बॉलिवुडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) ची लाडकी मुलगी सुहाना खान (Suhana Khan)सध्या तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य-Instagram @suhanakhan2)

25

सुहाना खान (Suhana Khan) सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. दररोज ती नवे फोटो पोस्ट करत असते. तिने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य-Instagram @suhanakhan2)

35

सुहानाने या फोटोंमध्ये ऑलिव्हग्रीन बॉडिकॉन ड्रेस परिधान केला आहे. तिच्या यातील अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. (फोटो सौजन्य-Instagram @suhanakhan2)

45

सुहानाच्या लेटेस्ट फोटोंवर लाखो लाइक्स आले आहेत. दिवसागणिक तिचे फॉलोअर्स देखील वाढल्याचे दिसत आहे (फोटो सौजन्य-Instagram @suhanakhan2)

55

सुहानाच्या बॉलिवूड एंट्रीसाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. पण बॉलिवूड डेब्यू करण्याआधीच तिने बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 12 लाखांंपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य-Instagram @suhanakhan2)

  • FIRST PUBLISHED :