NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ये फिटनेस कि बात है! सुंदर दिसण्यासाठी या अभिनेत्री दररोज करतात Yoga

ये फिटनेस कि बात है! सुंदर दिसण्यासाठी या अभिनेत्री दररोज करतात Yoga

सेलिब्रिटी योग साधना करतात व आपल्या चाहत्यांना योग करण्याचा सल्ला देतात.

110

शरीर आणि मनाचं संतुलन हवं असेल तर व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यातही मनाच्या संतुलनासाठी योगसाधना केली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो.

210

आपलं शरीर संतुलीत ठेवण्यासाठी मलायका अरोरा दररोज योग साधना करते.

310

‘योग’ या शब्दाचा उगम ‘युज’ या धातूपासून झाला आहे. याचा अर्थ संयोग होणे असा होतो. योग म्हणजे शरीर आणि मनाचा संयोग होणं होय.

410

भारतीय अध्यात्माच्या दृष्टीनं ‘योग’ या शब्दाचा अर्थ ‘परमात्मा’ आणि ‘जीवात्मा’ यांचा एकत्र संयोग होणं असा होतो.

510

योग ही जीवनशैली आहे. ‘योग’ ही भारतानं जगाला दिलेली मोठी देणगी आहे असं स्वामी विवेकानंद म्हणाले होते.

610

भारतात उगम पावलेली योग विज्ञानाची संस्कृती आता युरोप अमेरिकेपर्यंत सर्वदूर पसरली आहे.

710

योगसाधनेला काही जणांनी आध्यात्मिक वळणांनी पुढे नेलं तर काहींनी शरीरातील व्याधी दूर करण्यासाठी योगशास्त्र म्हणून विकसित केलं.

810

भारतातील योग परंपरा ही जवळपास पंधराशे वर्ष जुनी आहे, असं मानलं जातं.

910

योगसाधनेत यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या आठ पायऱ्या येतात.

1010

त्यामुळं अनेक सेलिब्रिटी योग साधना करतात व आपल्या चाहत्यांना योग करण्याचा सल्ला देतात.

  • FIRST PUBLISHED :