NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'तू तर ताजमहलपेक्षाही सुंदर' यामी गौतमच्या लेटेस्ट फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

'तू तर ताजमहलपेक्षाही सुंदर' यामी गौतमच्या लेटेस्ट फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Yami Gautam Dasvi Promotion:सध्या यामी गौतम आपली सहकलाकार निम्रत कौरसोबत तिच्या आगामी 'दसवीं' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यामी सध्या निम्रत आणि चित्रपटाच्या टीमसोबत आग्रा दौऱ्यावर आहे.

18

सध्या यामी गौतम आपली सहकलाकार निम्रत कौरसोबत तिच्या आगामी 'दसवीं' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यामी सध्या निम्रत आणि चित्रपटाच्या टीमसोबत आग्रा दौऱ्यावर आहे. दरम्यान ती चित्रपटाच्या टीमसोबत जगप्रसिद्ध वास्तू ताजमहाल पाहण्यासाठी गेली होती. यामीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

28

यावेळी यामी गौतमने फ्लोअर लेन्थ गोल्डन ड्रेस परिधान केला होता. यासोबत तिने सनग्लासेससुद्धा लावले होते.

38

या गोल्डन ड्रेसमध्ये यामी फारच सुंदर आणि सोबतच ग्लॅमरस दिसत होती.

48

अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

58

चाहते तिला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत. एकाने कमेंट देत म्हटलं आहे, 'तू तर ताजमहालपेक्षा सुंदर आहेस'.

68

यामी गौतमचा हा सुंदर ड्रेस फॅशन डिझायनर पायल खांडवलाने डिझाईन केला आहे.

78

अभिनेत्री निम्रत कौरने यावेळी पिंक कलरचा फ्लोरल ड्रेस घातला होता.

88

अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या प्रत्येक पोस्टची चाहत्यांना आतुरता असते.

  • FIRST PUBLISHED :