बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमीच आपले हॉट फोटो शेअर करत असते.
नेहा शर्माने नुकतंच आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच बोल्ड दिसत आहे.
नेहा शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले बिकिनी फोटो शेअर केले आहेत. व्हाईट कलरच्या बिकिनीमध्ये नेहा फारच बोल्ड दिसत आहे.
अभिनेत्रीने फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत.
नेहा शर्मा सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. अभिनेत्री आपल्या व्हेकेशनचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
नेहा शर्माने २००७ मध्ये साऊथ सुपरस्टार रामचरणसोबत ' 'Chirutha' चित्रपटात काम केलं होतं.
या चित्रपटात नेहा आणि रामचरणची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडली होती. परंतु या चित्रपटानंतर नेहा आणि रामचरणमध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
इतकंच नव्हे तर नेहा आणि रामचरणने लग्न केल्याच्या आणि त्यांच्या हनिमूनच्यासुद्धा अफवा पसरल्या होत्या.
यावर मौन सोडत अभिनेत्याने म्हटलं होतं, या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. माझं लग्न झालं आहे. या अफवांचा माझ्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.