NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / PHOTOS: एक सर्वसामान्य शॉल विक्रेता राज कुंद्रा कसा बनला अब्जाधीश?

PHOTOS: एक सर्वसामान्य शॉल विक्रेता राज कुंद्रा कसा बनला अब्जाधीश?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लील चित्रफित प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यामुळे चांगलीचं खळबळ उडाली आहे. राज नेमकं काय करतो? आणि त्याने सुरुवात कुठून केली? जाणून घेऊया याबद्दल काही गोष्टी.

16

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लील चित्रफित प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यामुळे चांगलीचं खळबळ उडाली आहे. राज नेमकं काय करतो? आणि त्याने सुरुवात कुठून केली? जाणून घेऊया याबद्दल काही गोष्टी.

26

राज कुंद्राचा जन्म लंडनमध्ये झाला आहे. त्याचे वडील पंजाबचे होते. मात्र ते लंडनमध्ये स्थ्यायिक झाले होते. ते लंडनमध्ये एक बस कंडेक्टर होते. त्यांनतर त्यांनी एक छोटासा व्यवसाय सुरु केला होता. राजची आई एका शॉपमध्ये असिस्टंट म्हणून काम करत होती.

36

राज वयाच्या 18 व्यावर्षीचं दुबईला निघून गेला होता. त्यानंतर राज तेथून निघून नेपाळला गेला होता. नेपाळमध्ये येऊन राजने पश्च्मिना शॉल विक्रीचा व्यवसाय सुरु केला. यामध्ये त्याला चांगलं यश मिळू लागलं होतं. तो या शॉल लंडनच्या एका मोठ्या फॅशन हबमध्ये विकू लागला होता.

46

शॉल व्यवसायात मिळत असलेल्या नफ्यानंतर राज कुंद्राने दुबईमध्ये स्वतःची एक कंपनी सुरु केली होती. त्यामध्ये त्याचा जम बसला आणि नंतर मग त्याने बॉलिवूड निर्मिती क्षेत्रात उडी घेतली होती.

56

इतकचं नव्हे तर राजने पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावावर एका संस्थेची स्थापना सुद्धा केली आहे. तसेच तो अनेक व्यवसाय चालवतो. त्याचंबरोबर त्याने काही दिवसांपूर्वीचं हॉटेलची चेनसुद्धा सुरु केली आहे.

66

राज कुंद्राने 2003 मध्ये कविता कुंद्राशी लग्नं केलं होतं. मात्र 2006 मध्ये तिच्याशी तलाक घेतला होता. आणि 2009 मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत लग्न केलं होतं. एक शॉल विक्रेता राज आज एक अरबपती आहे. मात्र राजच्या अटकेमुळे त्याने पोर्नोग्राफीसारख्या चुकीच्या मार्गांचा अवलंब करून हा पैसा मिळवल्याच्या चर्चा आत्ता सुरु आहेत.

  • FIRST PUBLISHED :