माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार कार्तिक आर्यन आणि साराच्या ब्रेकअप मागे अमृता सिंगचं कारणीभूत आहे. कारण अमृताला असं वाटत की साराने खुपचं विचारपूर्वक कोणाशीही नातं जोडावं.
तसेच असं म्हटलं जातं की, 'केदारनाथ' चित्रपटाच्या वेळी सारा सुशांत सिंग राजपूतच्या प्रेमात पडली होती. मात्र हे नातं पुढं जायच्या आधीचं अमृताने त्याला पूर्णविराम लावला होता. आणि यानंतर आई आणि लेकीमध्ये मतभेदही झाल्याचं म्हटलं जातं होतं.
सारा अली शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टरलासुद्धा पसंत करत होती. यावेळीही असं म्हटलं गेलं की सारा आणि ईशानचं नातं आई अमृताला पसंत नव्हतं. सारा अली शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टरलासुद्धा पसंत करत होती. यावेळीही असं म्हटलं गेलं की सारा आणि ईशानचं नातं आई अमृताला पसंत नव्हतं
अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबतही सारा नात्यात असल्याचं म्हटलं जायचं. मात्र त्यावेळीही साराची समजूत काढत आईने करीयरवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं होतं.
त्याचबरोबर सारा माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडिया सोबत सुद्धा नात्यात होती. मात्र असं म्हटलं जात की सारा जेव्हा एखाद्या मुलासोबत नातं घट्ट करू लागते आई अमृता तिच्यावर नाराज होते.
सारा अली खान आणि आई अमृता सिंग यांचं नातं खुपचं घट्ट आहे. त्या वेळ आई आणि मुलगीच नव्हे तर एकमेकांच्या मैत्रिणी सुद्धा आहेत. सतत त्या दोघी एकमेकांसोबत वेळ घालवत असतात.
सारा आपल्या आईसोबत प्रत्येक गोष्ट शेयर करते. मग त्यात आपली लवलाईफ सुद्धा. अमृता साराच्या प्रत्येक नात्यावर लक्ष ठेऊन असते.
एका मुलाखती दरम्यान अमृता सिंगला विचारण्यात आलं होतं. की साराने लग्नं केलं तर? यावर उत्तर देत अमृता यांनी म्हटलं होतं की मी 'मैं उसकी पिटाई कर दूंगी'
सध्या सारा सिंगल असल्याचं म्हटलं जातं. कारण आई अमृताची अशी इच्छा की सध्या अमृताने आपल्या करीयरवर लक्ष द्यावं.
असं म्हटलं जातं की यामागे अमृता सिंगचा स्वतःचा अनुभव कारणीभूत आहे. अमृताने सैफ अली खानसोबत लग्नं केलं होतं मात्र त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळेच अमृताला वाटत की साराने असं कोणताही भावनिक परिस्थिती आपल्या आयुष्यात बघू नये. म्हणूनचं तिला वाटतं की साराने करीयरवर लक्ष द्यावं.