NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Adah Sharma: बॉलिवूड अभिनेत्रीची झाली अशी अवस्था; रस्त्याकडेला विकावा लागतोय भाजीपाला?

Adah Sharma: बॉलिवूड अभिनेत्रीची झाली अशी अवस्था; रस्त्याकडेला विकावा लागतोय भाजीपाला?

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसत आहे. या फोटोमधील अभिनेत्रीला ओळखणंही कठीण झालं आहे.

18

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसत आहे. या फोटोमधील अभिनेत्रीला ओळखणंही कठीण झालं आहे.

28

व्हायरल होत असलेल्या फोटोमधील अभिनेत्री ही अदा शर्मा आहे. या फोटोमध्ये अदा एका मळकट साडीमध्ये रस्त्याकडेला बसून भाजीपाला विकताना दिसून येत आहे.

38

सोशल मीडियावर हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, हा फोटो पाहून तुमच्या मनात काही विचार येत असेल तर चुकीचा आहे.

48

हा फोटो अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटातील आहे. यामध्ये अभिनेत्रीचा लुक असा असणार आहे.

58

अभिनेत्रीने काही वेळेपूर्वी हा लुक शेअर केला होता. सोबतच त्याला एक सुंदर कॅप्शनसुद्धा दिलं होतं.

68

अदा शर्मा '1920' या हॉरर चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रिय झाली होती.

78

तसेच अदा अभिनेता विद्युत जामवालसोबत 'कमांडो 2' मध्ये दिसली होती.

88

अदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले नवनवीन फोटो व्हिडीओ शेअर करत असते.

  • FIRST PUBLISHED :