NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / कोरोनामुक्त होताच गाठला 10 हजार किलोमीटरचा टप्पा, पाहा मिलिंद सोमण यांचे VIRAL PHOTO

कोरोनामुक्त होताच गाठला 10 हजार किलोमीटरचा टप्पा, पाहा मिलिंद सोमण यांचे VIRAL PHOTO

मिलिंद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

111

अभिनेता मिलिंद सोमन नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असतो.

211

या वयातही त्याचा फिटनेस एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे.

311

मिलिंद सतत एक्सरसाईज करताना दिसून येतो.

411

तो सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रीय असतो.

511

सतत तो आपले फिटनेस व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असतो.

611

नुकताच मिलिंद यांनी इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो पोस्ट करत एक महत्वाची माहिती दिली आहे.

711

मिलिंद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

811

कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांनी तब्बल 10 हजार किलोमीटर धावण्याचा जणू विक्रमचं केला आहे.

911

सोशल मीडियावरून त्यांनी माहिती देत सांगितल आहे, कोरोनामुक्त झाल्यानंतर आज पहिल्यांदा मी 10 हजार किलोमीटर धावलो आहे.

1011

याबद्दल सोशल मीडियावर त्यांचं मोठ्या प्रमाणत कौतुक होतं आहे.

1111

सध्या मिलिंद सोमन अनेकांना फिटनेस गोल देत आहेत.

  • FIRST PUBLISHED :