अभिनेता सोनू सूद कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना मदत करत आहे. कित्येक लोकांसाठी तो जणू देवचं बनला आहे. सोनू नुकताच एयरपोर्ट वर दिसून आला.
अभिनेता अजय देवगनने सुद्धा कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. मुंबई मध्ये कोरोना साठी कोट्यावधीची निधी मदत म्हणून दिली आहे. अजयसुद्धा मुंबईमध्ये बाहेर नुकताच दिसून आला.
प्रसिद्ध टेनिसपटू लियांडर पेसला सुद्धा कॅमेरात कैद करण्यात आलं आहे.
आपल्या 'चेहरे' या चित्रपटामुळे इम्रान हाश्मी बराच चर्चेत आला होता. इम्रानला नुकताच वर्कआउट नंतर कॅमेरात कैद करण्यात आलं.
अभिनेत्री आणि बिग बॉस फेम युविका चौधरीसुद्धा एके ठिकाणी दिसून आली .
महेश भट्ट यांची मुलगी शाहीन भट्टसुद्धा कॅमेरात कैद झाली.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण ख़ुशी कपूर सुद्धा एयरपोर्टवर दिसून आली.
अभिनेता संजय कपूर यांची मुलगी आणि लवकरच करण जोहरच्या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री शनाया कपूर नुकताच एयरपोर्टवर दिसून आली.
बोनी कपूर यांची मुलगी मुलगी अंशुला कपूरही एयरपोर्ट वर स्पॉट झाली.
अभिनेता सनी सिंगला शटरबगने आपल्या कॅमेरात कैद केलं आहे.