NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Indira Gandhi Birth Anniversary: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी गाजवली इंदिरा गांधींची भूमिका

Indira Gandhi Birth Anniversary: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी गाजवली इंदिरा गांधींची भूमिका

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर एकाहून एक चित्रपट बनवले गेले आहेत. या चित्रपटांपेक्षा त्यात भूमिका करणाऱ्या अभिनेत्रींचीच जास्त चर्चा झाली आहे. त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीविषयी जाणून घेऊया.

18

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंती निमित्ताने त्यांच्या भूमिका कोणत्याअभिनेत्रींनी साकारल्या होत्या पाहूया.

28

'इमर्जन्सी' चित्रपटात कंगनाने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली.

38

आंधी या चित्रपटात सुचित्रा सेनने एका नेत्याची भूमिका साकारली होती. त्यांच्या या सशक्त भूमिकेमुळे त्यांची तुलना इंदिरा गांधीशी करण्यात आली होती. हा चित्रपट 1975 मध्ये प्रदर्शित झाला होता.

48

लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणेने विवेक ओबेरॉय यांच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. किशोरी यांच्या भूमिकेविषयीदेखील खूप चर्चा झाली होती.

58

सुप्रिया विनोद यांनी 2017 मध्येही इंदिरा गांधीची भूमिका पुन्हा एकदा साकारलेली पहायला मिळाली. मधुर भांडारकरच्या इंदू सरकार या चित्रपटात त्यांनी ही भूमिका साकारली होती.

68

यशवंतराव चव्हाण : बखर एका वडाची या मराठी चित्रपटात अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी इंदिरा गांधीची भूमिका साकरली होती. या चित्रपटातील अभिनेत्रीचा लूक इंदिरा गांधींसारखाच बनवलेला पहायला मिळाला.

78

'बेलबॉटम' या चित्रपटात अभिनेत्री लारा दत्ताने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. यामध्ये लाराला ओळखणही कठिण झालं होतं.

88

ठाकरे चित्रपट जोरदार चर्चेत आला होता. या चित्रपटात अभिनेत्री अवंतिका आकरकरने इंदिरा गांधीची भूमिका साकारली होती.

  • FIRST PUBLISHED :