NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bipasha Basu Pregnancy: बिपाशाच्या प्रेग्नेंसीदरम्यान आयुष्य कसं बदललं? पती करण सिंह ग्रोव्हरचा खुलासा

Bipasha Basu Pregnancy: बिपाशाच्या प्रेग्नेंसीदरम्यान आयुष्य कसं बदललं? पती करण सिंह ग्रोव्हरचा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच आई बनणार आहे. नुकतंच अभिनेत्रीनं सोशल मीडियावरुन ही गुड न्यूज दिली आहे.

18

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच आई बनणार आहे. नुकतंच अभिनेत्रीनं सोशल मीडियावरुन ही गुड न्यूज दिली आहे.

28

त्यामुळे सोशल मीडियावर बिपाशा आणि पती अभिनेता करण सिंह ग्रोव्हरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

38

दरम्यान आता करणने सोशल मीडियावर पोस्ट लिहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

48

करणने लिहलंय, 'ही वेळ सर्व भावनांचं मिश्रण आहे. नेमकं कसं सांगावं कळत नाहीय.माझ्या रक्तात आनंद आणि प्रेम उफाळून आल्यासारखं जाणवत आहे. सर्व काही नवीन परंतु तरीसुद्धा सर्व काही परिचित वाटत आहे.

58

माझ्या सर्वात मौल्यवान, सर्वात प्रिय स्वप्नांपैकी हे एक स्वप्न आहे. मी माझ्या भावना व्यक्त करु शकत नाहीय. कारण त्या भावना बाहेर आल्या की आनंदाचा विस्फोट होईल'.

68

करण आणि बिपाशा लग्नाच्या 7 वर्षानंतर आईबाबा बनणार आहेत.

78

हे दोघे सेलिब्रेटी कपल सध्या प्रचंड चर्चेत आहेत. सतत ते नवनवीन फोटोशूटसुद्धा करत आहेत.

88

बिपाशा आणि करण 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. त्यांनतर त्यांनी एकेमकांना डेट केलं आणि नंतर लग्न केलं होतं.

  • FIRST PUBLISHED :