NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bipasha Basu: 'या' 6 अभिनेत्यांसोबत होतं बिपाशा बसूचं अफेयर; 'हा' मराठमोळा हिरो होता पहिला बॉयफ्रेंड

Bipasha Basu: 'या' 6 अभिनेत्यांसोबत होतं बिपाशा बसूचं अफेयर; 'हा' मराठमोळा हिरो होता पहिला बॉयफ्रेंड

Bipasha Basu Love Stories: दिल्लीत जन्मलेली आणि कोलकात्यात लहानाची मोठी झालेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसूने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होता.

19

दिल्लीत जन्मलेली आणि कोलकात्यात लहानाची मोठी झालेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसूने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होता.

29

बिपाशाने 2001 मध्ये 'अजनबी' या थ्रिलर चित्रपटाद्वारे आपल्या अभिनया करिअरची सुरुवात केली होती. ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

39

बिपाशा बसू पहिल्यांदा 2002 मध्ये आलेल्या 'राज' या हॉरर चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाने तिला इतके लोकप्रिय केले की ती रातोरात इंडस्ट्रीत स्टार बनली होती.

49

चित्रपटांसोबतच बिपाशा तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत राहिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचे 6 अभिनेत्यांशी अफेअर होते. आणि बिपाशाने शेवटी 2016 मध्ये आपल्यापेक्षा 4 वर्षांनी लहान अभिनेता करण सिंग ग्रोवरशी लग्न केलं आहे.

59

बिपाशा बसू मॉडेलिंग करत असताना अभिनेता मिलिंद सोमणला भेटली. त्यावेळी तो एक प्रसिद्ध सुपरमॉडेल होता. मॉडेलिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिलिंद हा बिपाशाचा पहिला बॉयफ्रेंड होता. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघे विभक्त झाले.

69

त्यानंतर 2002 मध्ये बिपाशा डिनो मोरियासोबत 'राज' चित्रपटात झळकली होती. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच दोघांचं अफेअर सुरु झालं होतं. परंतु बिपाशाचं डिनोसोबतचं नातंही फार काळ टिकलं नाही आणि 'राज' रिलीज झाल्यानंतरच दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर बिपाशाच्या आयुष्यात बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची एन्ट्री झाली होती.

79

बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम यांच्या नात्याची प्रचंड चर्चा झाली होती. बिपाशा जॉनबाबत खूपच गंभीर होती. त्यामुळेच हे नातं तब्बल 9 वर्षे टिकलं. हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मात्र असं म्हटलं जातं की, जॉनने दिला आणि हे नातं संपुष्ठात आलं.

89

यांनतर बिपाशा राणा डग्गुबाती सोबत 'दम मारो दम'मध्ये झळकली होती. या सिनेमादरम्यान दोघांचं अफेयर सुरु झाल्याचं म्हटलं हे नातं फार काळ टिकलं नाही. तसेच हरमन बवेजासोबतही बिपाशाचं नाव जोडलं गेल होतं.

99

त्यांनंतर बिपाशाच्या आयुष्यात करण सिंग ग्रोव्हरची एन्ट्री झाली. करणसोबत बिपाशाने संसार थाटला आहे. या दोघांना एक मुलगीही आहे. करण बिपाशापेक्षा चार वर्षांनी लहान आहे.

  • FIRST PUBLISHED :