NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Divya Agarwal: आलिशान घर, महागड्या गाड्या, बिग बॉस ओटीटी विनर दिव्याकडे आहे 'इतक्या' कोटींची संपत्ती

Divya Agarwal: आलिशान घर, महागड्या गाड्या, बिग बॉस ओटीटी विनर दिव्याकडे आहे 'इतक्या' कोटींची संपत्ती

अभिनेत्री दिव्या अग्रवाल कायमच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.

18

अभिनेत्री दिव्या अग्रवाल कायमच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.

28

आज दिव्याचा वाढदिवस असून ती 30 वा वाढदिवस सााजरा करत आहे. तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

38

2017 मध्ये एमटीव्ही स्प्लिट्सव्हिसला या टीव्ही शोमधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारी दिव्या अग्रवाल 'बिग बॉस ओटीटी' जिंकल्यावर प्रकाशझोतात आली.

48

दिव्या फक्त एक अभिनेत्रीच नाही तर एक उत्तम डान्सर, कोरिओग्राफर, मॉडेल आणि अॅंकरही आहे.

58

'बिग बॉस ओटीटी'ची विजेती ठरलेली दिव्या तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

68

सेलेबवालेच्या वृत्तानुसार, दिव्या अग्रवाल ही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भारतीय मॉडेल्सपैकी एक आहे जी प्रति एपिसोड अंदाजे 10-15 लाख रुपये आकारते.

78

अभिनेत्री तिच्या कमाईतून आलिशान जीवन जगते.

88

दिव्या अग्रवालकडे अंदाजे एकून 7 ते 8 कोटींची संपत्ती आहे.

  • FIRST PUBLISHED :