NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / हिजाब घालण्याचा मिळाला सल्ला; उर्फी म्हणाली, 'मी मुस्लिम म्हणून मला....

हिजाब घालण्याचा मिळाला सल्ला; उर्फी म्हणाली, 'मी मुस्लिम म्हणून मला....

'बिग बॉस OTT फेम अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या अनेक दिवसांपासून ट्रोल होत आहे.

18

'बिग बॉस OTT फेम अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या अनेक दिवसांपासून ट्रोल होत आहे.

28

उर्फीला तिच्या कपड्यांवरून ड्रेसिंग स्टाईल वरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

38

उर्फीने काही दिवसांनापूर्वी एक ड्रेस घातला होताच. त्यामध्ये जॅकेट आणि ब्रा असं कॉम्बिनेशन होत, क्रॉप जॅकेटमधून ब्रा दिसत असल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं येत आहे.

48

'उर्फीला सोशल मीडिया वर गरीब मुलगीला कपडे दान करा' अशा अत्यंत कठोर पद्धतीच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.

58

तसेच उर्फीला सोशल मीडिया वर हिजाब आणि नकाब देण्याचे आणि परिधान करण्याचे कमेंट्स सुद्धा येत आहेत.

68

यावर मौन सोडत उर्फी ने म्हंटलं आहे. 'मला जर प्रसिद्धी हवी असती, तर मी कपडे काढून एयरपोर्ट वर आले असते'.

78

तसेच उर्फी ने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेयर करत युजर्स ना प्रश्न केला आहे, 'फक्त मी मुस्लिम आहे म्हणून मला ट्रोल केलं जात आहे का?'

88

तसेच उर्फीने तुम्ही माझी चर्चा करण्याऐवजी माझ्या कपड्यांची का करता असाही सवाल केला आहे.

  • FIRST PUBLISHED :