NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bigg Boss Marathi: 'तो डबल गेम खेळतोय', ग्रुपमधील कोणत्या व्यक्तीवर विकासने व्यक्त केला संशय?

Bigg Boss Marathi: 'तो डबल गेम खेळतोय', ग्रुपमधील कोणत्या व्यक्तीवर विकासने व्यक्त केला संशय?

बिग बॉस मराठीच्या घरात दररोज नवनवीन टास्क स्पर्धकांना दिले जात आहेत. काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “इच्छा माझी पुरी करा” या नॉमिनेशन कार्यामध्ये सदस्यांना घरातील एका सदस्याला वाचविण्याची सुवर्णसंधी बिग बॉस यांनी दिली होती.

16

बिग बॉस मराठीच्या घरात दररोज नवनवीन टास्क स्पर्धकांना दिले जात आहेत. काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “इच्छा माझी पुरी करा” या नॉमिनेशन कार्यामध्ये सदस्यांना घरातील एका सदस्याला वाचविण्याची सुवर्णसंधी बिग बॉस यांनी दिली होती.

26

यानुसार सदस्यांनी त्यांना जे योग्य वाटतील अशा सदस्यांना वाचवले. ज्यामध्ये आदिश वैद्यने आविष्कार दारव्हेकरला वाचवले. ज्याबद्दल आज घरामध्ये चर्चा रंगणार आहे. विकास, सोनाली, मीनल आणि विकास याबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत.

36

 याबद्दल बोलताना विकास म्हणत आहे, मी त्याला विचारलं तू आविष्कारला का सेफ केलंस ? त्याने मला काहीतरी कारण दिले. मी आता असा विचार करतो आहे त्याने आविष्कारला सेफ करण्यामागे काय कारण असेल ?

46

सोनाली म्हणाली, “मी आताच विचारलं त्याला, जे त्याने मला फिरवून सांगितलं, की मी बाकीच्या लोकांच्या डोक्यामध्ये जाण्याची स्ट्रॅटजी होती, जेणेकरून त्यांना असं वाटावं की गृप मधील सदस्य आणि माझं नीट कम्युनिकेशन झालेलं नाहीये किंवा एकीकडे विश्वास संपादन करणार कोणी नाहीये जेणेकरून मी त्या लोकांच्या डोक्यामध्ये जाईन”.

56

विकास त्यावर म्हणाला, “तो डबल गेम खेळतो आहे.” विशाल, सोनाली आणि मीनल यांनी देखील सहमत दाखवली.

66

विशाल म्हणाला, “जसं टिचिंग टास्कमध्ये झालं”. आता नक्की काय घडलं, त्यांना ही चर्चा करावी असं का वाटलं ? हे आजच्या भागामध्ये स्पष्ट होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :