NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'कोण बनेल खरा पार्किंगचा किंग'; 'बिग बॉस 4'च्या घरामध्ये रंगणार नवं कॅप्टन्सी कार्य

'कोण बनेल खरा पार्किंगचा किंग'; 'बिग बॉस 4'च्या घरामध्ये रंगणार नवं कॅप्टन्सी कार्य

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली आहे. बिग बॉस सुरु झाल्यापासून घरामध्ये वाद-विवाद, राडे, मस्ती, धम्माल, टास्क पहायला मिळत आहे.

110

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली आहे.

210

बिग बॉस सुरु झाल्यापासून घरामध्ये वाद-विवाद, राडे, मस्ती, धम्माल, टास्क पहायला मिळत आहे.

310

अशातच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य !

410

काल कॅप्टन पदासाठी दोन उमेदवार मिळाले आहेत. ते म्हणजे रोहित आणि अक्षय.

510

आज या दोन उमेदवारांमध्ये कॅप्टनीपदासाठी कार्य होणार आहे.

610

त्यामुळे आता कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

710

कार्य म्हंटल म्हणजे भांडणं, मारामारी, हे आलंच. त्यामुळे आज हे कार्य सदस्य कसे पार पाडतील हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

810

या कार्यामध्ये जो व्यवस्थित करेल गाडीचे पार्किंग, तोच खरा पार्किंगचा किंग ठरणार आहे.

910

त्यामुळे प्रेक्षक आता आजच्या भागासाठी आतुरतेनं वाट पाहत आहे.

1010

बिग बॉसची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचं दिसत आहे.

  • FIRST PUBLISHED :