NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bigg Boss मराठीच्या घरात पाहायला मिळणार विशाल -सोनालीचा रोमॅंटिक अंदाज, पाहा Photos

Bigg Boss मराठीच्या घरात पाहायला मिळणार विशाल -सोनालीचा रोमॅंटिक अंदाज, पाहा Photos

BB college मध्ये विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापक धाक दाखविण्याबरोबरच विद्यार्थ्यांसोबत मैत्री करून मज्जा करत त्यांना शिकवताना दिसणार आहेत.

17

बिग बॉस मराठीच्या ( Bigg Boss  Marathi 3)घरामध्ये काल “BB College” सुरू झाले आहे.  जी या आठवड्याची थीम असणार आहे. या BB college मध्ये विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापक धाक दाखविण्याबरोबरच विद्यार्थ्यांसोबत मैत्री करून मज्जा करत त्यांना शिकवताना दिसणार आहेत.

27

बिग बॉस यांनी सदस्यांवर “करूया आता कल्ला” हे साप्ताहिक कार्य सोपवले आहे. या कार्यात कॅप्टन्सीचे दोन उमेदवार निवडले जाणार आहेत. लक्षवेधी विद्यार्थी ठरण्यासाठी सदस्य प्रयत्न करणार हे निश्चित. जे विद्यार्थी अधिक स्टार मिळवतील ते कॅप्टन पदाचे दोन उमेदवार म्हणून कार्याच्या शेवटी निवडले जातील.

37

काल उत्कर्ष, आदिश, दादूस या प्राध्यापकांचे तास भरले. आज सुरेखा कुडची, सोनाली, मीरा यांचे तास भरणार आहेत. स्टार मिळविण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू आहे. बरेच प्लॅन देखील आखले जात आहेत. काल स्नेहाला दोन तर विशाल निकमला एक स्टार मिळाला. बघूया आज काय होणार.

47

बिग बॉस यांनी सदस्यांवर  “करूया आता कल्ला” हे साप्ताहिक कार्य सोपवले आहे. या कार्यात कॅप्टन्सीचे दोन उमेदवार निवडले जाणार आहेत. लक्षवेधी विद्यार्थी ठरण्यासाठी सदस्य प्रयत्न करणार हे निश्चित. जे विद्यार्थी अधिक स्टार मिळवतील ते कॅप्टन पदाचे दोन उमेदवार म्हणून कार्याच्या शेवटी निवडले जातील. 

57

67

काल दादूस यांच्या क्लासमध्ये संगीताची मैफल रंगली, तर आदिशने गायत्रीला हसवले, उत्कर्षने घरातील equation बद्दल बरंच काही सांगितलं. आज सोनाली पाटील BB college मध्ये प्रेमाचे धडे देणार आहे . सोनालीच्या तासात प्रेमाचे वारे वाहणार आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात जय - स्नेहा, सोनाली - विशाल यांना ससदस्यांकडून खूप चिडवले जाते. तसेच काहीसे आज देखील होणार आहे.

77

सोनाली विद्यार्थ्यांना विचारणार आहे पहिलं प्रेम आठवत का ?..यावरून विकास, आविष्कार मीनल जय सगळेच विशाल - सोनालीला चिडवताना दिसणार आहेत. विशाल -सोनालीचा रोमॅंटिक अंदाज प्रेक्षकांना आणि सदस्यांना आज घायाळ करणार हे नक्की!  पहिलं प्रेम ज्यावेळेला टक्कर मारत त्यावेळा... बघूया आजच्या भागामध्ये.

  • FIRST PUBLISHED :