बंदगी कालराने (Bandgi Kalra) एका सामान्य व्यक्तीप्रमाणे बिग बॉसमध्ये एंट्री केली होती, पण ती सिलिब्रिटी बनून बाहेर पडली होती. या शोनंतर ती जास्त शोमध्ये दिसली नाही. पण आता पुन्हा एकदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- @bandgikalra/Instagram)
तिने इन्स्टाग्रामवर एक बोल्ड बिकिनी फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसते आहे. एका व्हेकेशन दरम्यानचा हा फोटो असल्याचे बंदगीने म्हटले आहे (फोटो सौजन्य- @bandgikalra/Instagram)
'बिकिनी फोटोशिवाय व्हेकेशन काय आहे?' असे कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे.
बंदगी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिने पोस्ट केलेले फोटो अनेकदा व्हायरल होत असतात (फोटो सौजन्य- @bandgikalra/Instagram)
बंदगीचे नाव बिग बॉस स्पर्धक पुनीशशी जोडले गेले होते. त्या दोघांच्या रिलेशनशीपच्या खूप चर्चा देखील झाल्या होता. तिने बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर पुनीशबरोबर एक म्यूझिक व्हिडीओ देखील शूट केला होता (फोटो सौजन्य- @bandgikalra/Instagram)