NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Mc Stan News: बिग बॉस विजेता एमसी स्टॅन लवकरच बांधणार लग्नगाठ; सांगितला गर्लफ्रेंडसोबतचा वेडिंग प्लॅन

Mc Stan News: बिग बॉस विजेता एमसी स्टॅन लवकरच बांधणार लग्नगाठ; सांगितला गर्लफ्रेंडसोबतचा वेडिंग प्लॅन

Bigg Boss 16 winner Mc Stan Girlfriend: पुण्याचा रॅपर असणाऱ्या एमसी स्टॅनने बिग बॉसच्या घरात आपल्या अनोख्या शैलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

18

'बिग बॉस' सोळाचा विजेता एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेचा आलेख चांगलाच उंचावत आहे.

28

पुण्याचा रॅपर असणाऱ्या एमसी स्टॅनने बिग बॉसच्या घरात आपल्या अनोख्या शैलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

38

या घरातून त्याला एक नवी ओळख मिळाली आहे. परंतु ट्रॉफी जिंकत एमसीने आपली फॅनफॉलोईंग दाखवून दिली आहे.'

48

दरम्यान घरामध्ये सतत एमसी स्टॅनच्या गर्लफ्रेंडचादेखील उल्लेख होत असे. एमसी त्याला प्रेमाने बुबा अशी हाक मारतो.

58

आपलं बुबावर प्रचंड प्रेम असल्याचं एमसीने वेळोवेळी कबुल केलं आहे. शिवाय घरात असताना नेहमीच आपल्यला तिची आठवण येत होती असंही त्याने सांगितलंय.

68

दरम्यान आता एमसी स्टॅनने बुबासोबतच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे. एमसी स्टॅनने आपण गेली चार-पाच वर्षे बुबासोबत नात्यात असल्याचा खुलासा केला आहे.

78

शिवाय आपल्याला या येत्या एक-दीड वर्षात बुबासोबत लग्नगाठ बांधायची असल्याचं सांगितलं आहे.

88

त्यामुळे लवकरच एमसी स्टॅन गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकलेला पाहायला मिळणार आहे.

  • FIRST PUBLISHED :