NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'त्या' बाबतीत Mc Stan ने Virat kohali ला टाकलं मागे; सोशल मीडियावर रंगली चर्चा

'त्या' बाबतीत Mc Stan ने Virat kohali ला टाकलं मागे; सोशल मीडियावर रंगली चर्चा

Virat Kohali-Bigg Boss Winner Mc stan: 'बिग बॉस' सोळाचा विजेता कोण ठरणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. चाहत्यांचा बऱ्यापैकी कल शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरीकडे असल्याचं दिसून येत होतं.

19

'बिग बॉस' सोळाचा विजेता कोण ठरणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. चाहत्यांचा बऱ्यापैकी कल शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरीकडे असल्याचं दिसून येत होतं.

29

त्यामुळे या दोघांपैकी एक विजेता ठरेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र अखेर पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने विजेते पदावर नाव कोरत सर्वांनाच धक्का दिला आहे.

39

बिग बॉसच्या फिनालेनंतर पुन्हा एकदा एमसी स्टॅनच्या फॅनफॉलोईंगची तुफान चर्चा होत आहे.

49

बऱ्याचवेळा स्टॅनच्या फॅनफॉलोईंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र ट्रॉफी आपल्या नावावर करत एमसीने पुन्हा एकदा आपली प्रसिद्धी सिद्ध केली आहे.

59

दरम्यान आता एमसी स्टॅन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका बाबतीत एमसीने विराट कोहलीला मागे टाकलं आहे.

69

आश्चर्य वाटलं ना? पण असं खरंच घडलं आहे.त्यामुळे एमसीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

79

विराट कोहली आणि एमसी स्टॅनने एकाच वेळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. विराट इंस्टाग्रामवर भारतातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणारा व्यक्ती आहे.

89

त्यामुळे साहजिकच विराटच्या पोस्टवर सर्वात जास्त लाईक्स आणि कमेंट्स असणार असा अंदाज होता.

99

परंतु एकाच वेळी टाकलेल्या त्या पोस्टवर विराटला २० लाख लाईक्स होते तर एमसी स्टॅनला ६० लाख लाईक्स होते. सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे.

  • FIRST PUBLISHED :