NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shiv Thakare: फिनालेपूर्वी आईने उघड केलं शिव ठाकरेच्या खोलीतील 'ते' गुपित; वाचून तुम्हीही म्हणाल क्या बात!

Shiv Thakare: फिनालेपूर्वी आईने उघड केलं शिव ठाकरेच्या खोलीतील 'ते' गुपित; वाचून तुम्हीही म्हणाल क्या बात!

Bigg Boss 16 Fame Shiv Thakare: 'बिग बॉस 16' चा ग्रँड फिनालेसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या पर्वाचा विजेता कोण ठरणार? अशी धाकधूक सर्वांच्याच मनात आहे.

19

'बिग बॉस १६' चा ग्रँड फिनालेसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या पर्वाचा विजेता कोण ठरणार? अशी धाकधूक सर्वांच्याच मनात आहे.

29

दरम्यान बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेसुद्धा या सीजनमध्ये सहभागी झाला होता.

39

सर्व स्पर्धकांना दमदार टक्कर देत शिव फिनालेपर्यंत पोहोचला आहे. सध्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी चढाओढ सुरु आहे.

49

सोशल मीडियावर शिव ठाकरे विनर असल्याचे अनेक ट्रेंड्स सुरु आहेत. आता शिव खरंच ट्रॉफी घेऊन येणार का? याकडे सर्व लोकांचं लक्ष लागलं आहे.

59

दरम्यान टीव्ही ९ च्या रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरेच्या आईने आपल्या लेकाच्या खोलीतील ते गुपित उघड केलं आहे. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

69

या रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरेच्या आईने सांगितलं की, बिग बॉसचा प्रवास शिवसाठी अजिबात सोपा नव्हता.

79

या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिवने प्रचंड कष्ट घेतले आहेत. त्या कष्टामुळेच आज तो याठिकाणी आहे.

89

शिवच्या आईने पुढे सांगितलं, 'शिवच्या खोलीमध्ये शिवने ट्रॉफी आपल्या नावावर करण्याबाबत लिहूनही ठेवल आहे.

99

शिव रोज सकाळी उठून ते लिहिलेलं पाहायचा. त्यामुळे ही ट्रॉफी आता खरंच घरी यायला हवी असही त्या म्हणाल्या.

  • FIRST PUBLISHED :