NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Salman Khan-Shiv Thakare: सलमान खान बनवणार शिव ठाकरेचं करिअर? बिग बॉसच्या पार्टीनंतर दोघांमध्ये अशी झाली चर्चा

Salman Khan-Shiv Thakare: सलमान खान बनवणार शिव ठाकरेचं करिअर? बिग बॉसच्या पार्टीनंतर दोघांमध्ये अशी झाली चर्चा

Bigg Boss 16 Fame Shiv Thakare: 'बिग बॉस'चा सोळावा सीजन नुकतंच पार पडला. यामध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेला ट्रॉफीला हुकावं लागलं असलं, तरी त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

19

'बिग बॉस'चा सोळावा सीजन नुकतंच पार पडला. यामध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेला ट्रॉफीला हुकावं लागलं असलं, तरी त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

29

बिग बॉस मराठीचा विजेता असणारा शिव ठाकरे सध्या बिग बॉस हिंदीमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या शोनंतरसुद्धा शिव सतत चर्चेत आहे.

39

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेनंतर होस्ट-अभिनेता सलमान खानने सर्व स्पर्धकांसोबत धमाकेदार पार्टी केली.

49

या पार्टीचा एक फोटो शिवने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये तो अभिनेता सलमान खानसोबत पोझ देताना दिसून येत आहे.

59

दरम्यान नुकतंच दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवने सांगितलं की, ट्रॉफी मिळाली नसली तरी सलमान खानसोबत जो वेळ मिळाला त्यात मी समाधानी आहे.

69

अभिनेत्याने सांगितलं फिनालेनंतर आम्ही त्यांच्यासोबत पार्टी केली. आणि पार्टीनंतर मी त्यांच्याशी चर्चा केली.

79

यावेळी त्यांनी मला माझ्या पुढच्या करिअरसाठी खास टिप्स दिल्या.त्या मला प्रचंड उपयोगी पडणार आहेत.

89

तसेच काही मराठी प्रोजेक्टसबाबत आम्ही चर्चा केली. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाल्याने मला अभिमान वाटत आहे. असंही शिव म्हणाला.

99

आगामी काळात शिव रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' शोमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे.

  • FIRST PUBLISHED :