NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shiv Thakare: वीणानंतर शिव ठाकरेने दिली गोड बातमी; बिग बॉसमधून येताच केली नवी सुरुवात

Shiv Thakare: वीणानंतर शिव ठाकरेने दिली गोड बातमी; बिग बॉसमधून येताच केली नवी सुरुवात

Shiv Thakare Updates: 'बिग बॉस १६'च्या घरात गेल्यापासूनच शिव ठाकरे प्रचंड चर्चेत होता. शो संपल्यानंतरसुद्धा शिव सतत चर्चेत आहे.

18

'बिग बॉस १६'च्या घरात गेल्यापासूनच शिव ठाकरे प्रचंड चर्चेत होता. शो संपल्यानंतरसुद्धा शिव सतत चर्चेत आहे.

28

बिग बॉसमुळे शिव ठाकरेला अफाट लोकप्रियता मिळाली आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

38

चाहते सतत शिवबाबत लहान-लहान गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

48

शिवसुद्धा आपल्या चाहत्यांना निराश नाही करत, त्यामुळेच अभिनेत्याने चाहत्यांना एक सरप्राईज दिलं आहे.

58

चाहत्यांच्या जास्तीत-जास्त संपर्कात राहण्यासाठी आणि सतत आपल्या लहान-मोठ्या अपडेट्स त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी शिवने एक शक्कल लढवली आहे.

68

शिव ठाकरेने आपल्या चाहत्यांसाठी आता युट्युब चॅनेल सुरु केलं आहे.

78

या युट्युब चॅनेलद्वारे शिव आपल्या दैनंदिन गोष्टी आणि येणाऱ्या नवनव्या प्रोजेक्टसबाबत माहिती देताना दिसणार आहे.

88

चॅनेल सुरु करताच २३ हजार लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. येत्या काळात १०० हजार लोकांनी सबस्क्राइब करावं अशी शिवची इच्छा आहे.

  • FIRST PUBLISHED :