NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / फक्त मॉडेल नव्हे तर 'डॉक्टर' आहे Umar Riaz; 'बिग बॉस 15' ने दिली प्रचंड लोकप्रियता

फक्त मॉडेल नव्हे तर 'डॉक्टर' आहे Umar Riaz; 'बिग बॉस 15' ने दिली प्रचंड लोकप्रियता

शोमधील अनेक स्पर्धक प्रेक्षकांचे आवडते बनले आहेत. त्यातीलच एक म्हणजे मॉडेल, अभिनेता उमर रियाज होय. उमर रियाजला या शोमुळे मोठी लोकप्रियता मिळत आहे.

18

'बिग बॉस १५' सध्या प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. शोमधील वादविवाद, प्रेम, मैत्री, द्वेष सर्वांचं मिश्रण प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवत आहे.

28

शोमधील अनेक स्पर्धक प्रेक्षकांचे आवडते बनले आहेत. त्यातीलच एक म्हणजे मॉडेल, अभिनेता उमर रियाज होय. उमर रियाजला या शोमुळे मोठी लोकप्रियता मिळत आहे.

38

उमर रियाजने आपल्या जबरदस्त खेळीने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सतत सोशल मीडियावर तो ट्रेंड झालेला दिसत आहे. आज आपण या स्पर्धकांबद्दल एक खास गोष्ट पहाणार आहोत.

48

आपल्या सर्वांनाच माहिती आहे, उमर रियाज हा एक मॉडेल आणि अभिनेता आहे. तो फारच हँडसम आहे.

58

मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे. की उमर एक डॉक्टर आहे. वाटलं ना आश्चर्य? मात्र हे खरं आहे. उमरनं २०१८ मध्ये आपलं एमबीए पूर्ण केलं आहे. तो एक सर्जन आहे.

68

जम्मू काश्मीरचा असणाऱ्या उमरने काही काळ डॉक्टरची प्रॅक्टिससुद्धा केली आहे. मात्र त्याने मॉडेल आणि अभिनेता म्हणून आपलं करियर बनवलं आहे.

78

उमर रियाजला बिग बॉसमुळे नवी ओळख मिळाली आहे. त्याला मोठ्या प्रमाणात पसंत केलं जात आहे. सतत तो सोशल मीडियावर चर्चेत असतो.

88

उमर रियाज हा मॉडेल आणि अभिनेता असिम रियाजचा लहान भाऊ आहे. असिम रियाजसुद्द्धा बिग बॉस १३ मध्ये होता. त्यालाही मोठी लोकप्रियता मिळाली होती.. तो शोचा फर्स्ट रनरअप ठरला होता.

  • FIRST PUBLISHED :