NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Bigg Boss Marathi : 'सगळ्यांच्या डिप्रेशनचा ठेका तू घेतलास का?'; प्रसाद आणि किरण मानेमध्ये मोठा वाद

Bigg Boss Marathi : 'सगळ्यांच्या डिप्रेशनचा ठेका तू घेतलास का?'; प्रसाद आणि किरण मानेमध्ये मोठा वाद

बिग बॉस मराठी 4 च्या घरात नुकतंच नॉमिनेशन कार्य पार पडलं आहे. आज घरामध्ये तुफान राडा होणार आहे.

18

बिग बॉस मराठी 4 च्या घरात नुकतंच नॉमिनेशन कार्य पार पडलं आहे. ज्यामध्ये घरात राहण्यास अपात्र सदस्यांमध्ये अमृता देशमुख, प्रसाद, अमृता धोंगडे, विकास, अपूर्वा आणि किरण यांची नावे आली.

28

आज होणाऱ्या भागात किरण आणि प्रसादमध्ये तुफान राडा होणार आहे.

38

प्रसाद किरणला म्हणाला, सगळ्यांच्या डिप्रेशनचा ठेका तू घेतला आहेस का?

48

किरण म्हणाला, नाही घेतला... जे समोर दिसत आहे ते सांगतो आहे. काही विमझिकल लोकांना शनिवारी ठरवून डिप्रेशन येतं आणि रविवारी ते जातं.

58

प्रसाद म्हणाला, तू कोण आहेस ठरवणारा विमझिकल वैगरे ? डॉक्टर आहेस का तू? त्यानंतर दोघींची चांगलीच जुंपते.

68

त्यामुळे आज प्रसाद आणि किरण मानेंमध्ये चांगलीच हमरातुमरी होताना दिसणार आहे.

78

दोघेही एकमेकांना भिडणार असून घरात काय नवा ड्रामा होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

88

बिग बॉसच्या घरात आज आणखी काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

  • FIRST PUBLISHED :