NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / भाग्यश्री मोटेनं सांगितलं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित; चाहत्यांना बसला धक्का

भाग्यश्री मोटेनं सांगितलं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित; चाहत्यांना बसला धक्का

मराठमोळ्या अभिनेत्रीनं दिली चाहत्यांच्या प्रश्नांना थक्क करणारी उत्तरं

110

भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

210

देवयानी, सिया के राम, पाटील, विठ्ठल, माझ्या बायकोचा प्रियकर यांसारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या भाग्यश्रीनं स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे.

310

चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. अलिकडेच तिनं आपल्या चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी आस्क मी एनिथिंग्स हे लाईव्ह सेशन केलं होतं.

410

यामध्ये चाहत्यांनी तिला अनेक खासगी प्रश्न विचारले. अन् तिनं देखील मुक्तपणे त्यांची उत्तर दिलं.

510

तुला मराठीत काम करायला आवडतं की हिंदीत? – यावर भाग्यश्री म्हणाली मुझे कुए से प्यार है ( म्हणजे तिला मराठीत काम करायला जास्त आवडतं.)

610

बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाली तर जाशील का? – यावर ती म्हणाली – तर तुम्ही मला तिथे पाहाल.

710

लग्न झाला आहे का? अन् झालं नसेल तर पार्टनर कसा हवा? – भाग्यश्री म्हणाली, हो मी माझ्या कामासोबत लग्न केलंय. अन् या लग्नात खुश आहे.

810

भाग्यश्रीनं दिलेली सर्व उत्तरं सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

910

तिनं अलिकडेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंवर देखील कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

1010

भाग्यश्रीनं आतापर्यंत मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगु अशा विविध भाषांमध्ये काम केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :